सर्वात वर

मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भालचंद्र गोसावी

नाशिक – मालेगाव महानगर पालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) आयुक्तपदी भालचंद्र गोसावी (Bhalchandra Gosavi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नगरविकास मंत्रालयाने आज हि नियुक्ती केली असून भालचंद्र गोसावी उद्या सकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 

दरम्यान तत्कालीन आयुक्त दीपक कासार यांचा पदभार मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.उद्या भालचंद्र गोसावी (Bhalchandra Gosavi) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे.