सर्वात वर

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीचे CC-TV फुटेज आले समोर

पहा CC-TV फुटेज  

नाशिक – दोन दिवसा पूर्वी नाशिक महानगर पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital)ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली गेली.ऑक्सिजन टॅंक मध्ये ऑक्सिजन भरतांना ही दुर्घटना घडली. नेमका हा प्रकार कसा घडला याचे  CC-TV फुटेज समोर आले आहे. 

पहा CC-TV फुटेज (CC-TV footage of oxygen leak)