सर्वात वर

नाशिक शहरात रविवारी कोरोना लसीकरण बंद राहणार !

नाशिक – नाशिक मनपा हद्दीत ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठीचे लसीकरण (Corona Vaccination) रविवारी बंद राहणारअसून लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना निर्गमित करण्यात येतील. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन नाशिक महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.त्यामुळे नाशिककरांनी रविवारी लस घेण्यासाठी गर्दी करू नये. असे हि नाशिक महानगर पालिके तर्फे सांगण्यात आले आहे.