सर्वात वर

नाशिक शहरात आज “या” लसीकरण केंद्रावर मिळणार “कोव्हॅक्सिन” लस

४५ वर्षावरील नागरीकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य 

नाशिक -४५ वर्षावरील अनेक नागरीकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दुसरे डोस प्रलंबित असल्याने शासनाने या नागरीकांना दुसरा डोस मिळावा यासाठी  लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) शहरातील  ४५ वर्षावरील नागरीकांना आज कोव्हॅक्सिनचा (Covaxin) दुसरा डोसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरीकांना लसीसाठी काहीदिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

आज नाशिक शहरातील खालील लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण होणार असल्याचे नाशिक महानगरपालिके तर्फे सांगण्यात आले आहे. आज ४५ वर्षांवरील नागरीकांना कोविशील्ड लस मिळणार नसून ती उद्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे  महानगरपालिके तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोण कोणत्या लसीकरण केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन(Covaxin) लस 

१) जे डी सी हॉस्पिटल, नाशिक रोड 

२) रेडक्रॉस (UPHC) पंचवटी कारंजा 

३) ESIS हॉस्पिटल ,सातपूर