सर्वात वर

रविवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत महापालिकेची महत्वाची सूचना

नाशिक – गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरातील महापालिका क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे तर १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते आहे.परंतु  उद्या रविवार दि :३०-०५-२०२१ नाशिक शहरात सुरु असलेले  कोरोना प्रतिबंधक लसीकरण (vaccination) बंद राहणार  आहे अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे.    

त्यामुळे  नागरिकांनी उद्या  कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.