सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात ११२२ संशयित तर २९५ नवे रुग्ण

२४ तासात नाशिक शहरात आज १७० तर ग्रामीण भागात १२५ कोरोनाचे नवे रुग्ण : १८९ जण कोरोना मुक्त

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात २९५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात १७० तर ग्रामीण भागात १२५ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोना संशयित म्हणून जिल्ह्यात ११२२ रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २६७४ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे..गेल्या २४ तासात  संशयितांमध्ये वाढ झाली आहे आज जिल्ह्यात २९५ रुग्ण आढळले.कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.१९ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात १८९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७६२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६०१ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १७० मालेगाव मध्ये ०८,नाशिक ग्रामीण १०९ ,जिल्ह्या बाह्य ०८रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.०६ टक्के, नाशिक शहरात ९६.१९टक्के,मालेगाव मध्ये ९३.७४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७७३

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९९

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१०२४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –७८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -२०५३

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)