सर्वात वर

सोमवार पासून नाशिक जिल्ह्यात अनलॉक असे राहणार : काय आहे आदेश जाणून घ्या

नाशिक जिल्हा अनलॉक बाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आदेश  

नाशिक – उद्या सोमवार ७ जून पासून नाशिक जिल्हा अनलॉक (Unlock) होणार आहे. नाशिक शहर दुसऱ्या (मनपा क्षेत्र ) तर नाशिक जिल्हा तिसऱ्या स्तरावर येत असला तरी वेगवेगळे निकष न लावता नाशिक जिल्ह्यासाठी एकच आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहेत. 

नाशिक मध्ये काय सुरू असणार काय बंद असणार त्याचप्रमाणे वेळेचे काय बंधन असणार या अनलॉक (Unlock) बद्दल सविस्तर आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहे. 

आदेश खालील प्रमाणे