सर्वात वर

Nashik News Update : नाशिक मध्ये अफवा पसरविणाऱ्यावर होणार कारवाई

नाशिक- (Nashik News Update)आज सकाळपासून नाशिक मध्ये एका व्हाट्सअप पोस्ट द्वारे समाजकंटकांनी  अफवा पसरविण्याचे काम सुरु केले आहे. नाशिक मध्ये कोणताही जनता कर्फ्यू नाही आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात येत आहे.व्हाट्सअप वर येणाऱ्या पोस्ट या जुन्या असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई होणार असे प्रशासना मार्फत सांगण्यात आले आहे.