सर्वात वर

ओरिफ्लेमने ‘द वन’ ब्रँड अंतर्गत दोन नवीन उत्पादने केली लॉन्च

मुंबई : ओरिफ्लेम (Oriflame) हा आघाडीचा स्वीडिश ब्युटी ब्रँड ने आज पर्यंत अनेक प्रभावी, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादनांच्या नवनिर्मिती केली असल्यामुळे ग्राहकांचा हि या ब्रँड वर प्रचंड विश्वास आहे. . याचा ब्रँड ‘द वन’ मध्येही ही तत्त्वे मोठ्या प्रमाणावर समाविष्ट आहेत. द वन हा प्रेरित, सक्षम, प्रभावी आणि प्रसिद्ध महिलांसाठी तयार केलेला आहे. अपग्रेड केलेले, नव्या तंत्रज्ञानावर आधारीत हायटेक फॉर्मुलेशननसह द वनने द वन इलुस्किन अॅक्वाबूस्ट फाउंडेशन एसपीएफ २०’ आणि ‘द वन इलुस्किन प्रेस्ड पावडर’.ही दोन उत्पादने लाँच केली आहेत.

https://www.facebook.com/JanasthanNashikद वन इलुस्किन प्रेस्ड पावडरसह एक चमकदार, तेलविरहीत, ताजी त्वचा मिळवा. सॉफ्ट फोकस तंत्रज्ञानामुळे पावडरमधील उणीवा निघून जाते आणि इल्युमिनेटिंग पर्ल्समुळे चेहऱ्याला नैसर्गिक चकाकी मिळते. उच्च कार्यक्षमता असलेली ही पावडर त्वचेला खोल व मध्यम संरक्षणासह एक नैसर्गिक चमक देते. जेणेकरून आपल्याला मुलायम, रेशमी आणि परिपूर्ण लूक मिळेल.द वन इल्युस्कीन अॅक्वाबूस्ट फाउंडेशन एसपीएफ २० द्वारे मध्यम संरक्षण मिळत, आपल्याला अद्वितीय चकाकी आणि दवयुक्त त्वचा मिळते. त्वचेला ८ तासांपर्यंत हायड्रेट आणि पुनर्चैतन्य देण्यासाठी तयार केलेले नॅचरल ग्लेशियर वॉटर अॅक्टिव्ह यात समाविष्ट आहे. यात आवश्यक प्रकाश आणि रिफ्रेशिंग फाउंडेशन असल्याने, तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि तुम्हाला दिवसभर नवचैतन्य असलेला लुक मिळतो.

ओरिफ्लेम (Oriflame)साउथ एशियाचे रिजनल मार्केटिंगचे सिनिअर डायरेक्टर श्री नवीन आनंद म्हणाले, “आम्ही द वन तर्फे दोन अत्याधुनिक उत्पादने सादर करताना अत्यंत उत्साही आहोत. द वन इलुस्किन अॅक्वाबूस्ट फाउंडेशन आणि द वन इलुस्किन प्रेस्ड पावडरद्नवारे तुम्हाला परिपूर्ण संरक्षण मिळेल. आपल्या मेक-अर बॅगमध्ये आवश्यकच आहेत त्यामुळेओरिफ्लेमचे (Oriflame) हे किट मेक-अर बॅगमध्ये ठेवा आणि हवे तिथे जा.”