सर्वात वर

विजेच्या कडकडाटासह नाशकात अवकाळी पावसाला सुरुवात

नाशिक – नाशिक शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे(Rains begin in Nashik) . अनेक दिवसापासून उकाड्यामुळे हैराण नाशिककरांना सुखद गारवा जरी निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पाऊस सुरु होताच अनेक भागाततील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

हवामान खात्याने अनेक दिवसापासून अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता.

व्हिडिओ