सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,३० एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस, संकष्ट चतुर्थी आहे. मुंबई चंद्रोदय रात्री १०.४० वाजता”
चंद्र बुधाच्या ‘जेष्ठ’ नक्षत्रात आहे. बुध वृषभ राशीत प्रवेश करत आहे. मेष, कर्क, सिंह, तूळ, धनु,धनु, मकर, कुमभ या राशींना अनुकूल होईल.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:- धनलाभ होईल. धावपळ वाढेल. आरोग्य सांभाळा.     

वृषभ:- संवाद साधाल. शुभ समाचार समजतील. आत्मविश्वास वाढेल. 

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. अधिकाराचा योग्य वापर कराल. उत्साह वाढेल.

कर्क:- कामात अडथळे येतील मात्र आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल.  

सिंह:- आरोग्य सांभाळा. घरात अशांतता निर्माण होऊ शकते. नम्रता बाळगा.   

कन्या:- उत्तम आर्थिक लाभ होतील. अंदाज खरे ठरतील. हितशत्रू पासून सावध रहा.  

तुळ:- चांगला आर्थिक लाभ होईल मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. उत्तम संवाद कौशल्य कामास येईल. 

वृश्चिक:- नियोजनात बदल होईल. कामे रेंगाळतील. अडकून पडाल. 

धनु:- विनाकारण खर्चात वाढ होणार आहे. कटकटी मागे लागतील.  

मकर:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. घवघवीत  यश मिळेल. संधी चालून येतील. 

कुंभ:- सुखाचा दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. 

मीन:- मन अस्वस्थ राहील. उपासना लाभदायक ठरेल. अस्वस्थ वाटेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)