सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,९ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज अनिष्ट दिवस, दर्श अमावस्या आहे. आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (राहू स्वामी)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.        
वृषभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन करा. मोजके बोला. आरोग्याची काळजी घ्या. 
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही शुभ घटना घडतील. मौज कराल. खर्च मात्र वाढेल.
कर्क:- अप्रिय घटना घडू शकतात. मन अस्थिर राहील. उपासना करा. 
सिंह:-सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. योग्य निर्णय घ्याल. आनंदी दिवस आहे.  
कन्या:- मन प्रसन्न राहील. विरोधक नामोहरम होतील. यश मिळेल.  
तुळ:- वरिष्ठांचा जाच सहन करावा लागू शकतो. कामानिमित्त भ्रमंती विश्रांतीची गरज भासेल. 
वृश्चिक:- पिडादायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.
धनु:- गृहकलह होण्याची शक्यता आहे. नमते घ्या. शांत राहा. जोडीदाराचा सल्ला घ्या. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. 
कुंभ:-कामे रेंगाळतील. अडथळे येतील. संतती संबंधित महत्वाचे निंर्णय होतील. 
मीन:- आजचा दिवस संमिश्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. विश्रांती घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)