सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२६एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.०० आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे. चंद्र नक्षत्र – चित्रा   
(Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:- जोडीदाराला विश्वासात घ्या. भागीदारीत यश मिळेल. विरोधक पराजित होतील.     

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. संधी चालून येतील. अंदाज अचूक ठरतील. 

मिथुन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.

कर्क:- संयम बाळगा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. शत्रूंचा बंदोबस्त करा. 

सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. कलाकारांना यश मिळेल.  

कन्या:- कोणालाही दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. आर्थिक व्यवहार करताना जपून करा. 

तुळ:- मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.  

वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. अहंकार टाळा. नम्र रहा.

धनु:- पुरेपूर आर्थिक लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील. 

मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान वाढतील. अधिकार मिळतील. 

कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. 

मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)