सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१७ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे. 

Rashi Bhavishya Today  

मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात फायदा होईल.

वृषभ:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. 

मिथुन:- अनुकूल बुध लाभदायक आहे. आत्मविश्वस वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 

कर्क:- कामानिमित्त फिरावे लागेल. फरफट होईल. काळजी घ्या. 

सिंह:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. विक्री व्यवसायात यश मिळेल. 

कन्या:- कामाचा ताण वाढेल. दगदग होईल. तुमची लोकप्रियता वाढेल. 

तुळ:-जेष्ठ व्यक्तींकडून सन्मान होईल. योग्य सल्ला मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. 

वृश्चिक:- आरोग्याची काळजी घ्या. श्वास संबंधित त्रास जाणवेल. 

धनु:- सहकाऱ्यांचा त्रास जाणवेल. शांत राहा. जोडीदाराशी वाद नकोत.

मकर:- सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. उत्तम लाभ होतील.

कुंभ:- धाडसी निर्णय घ्याल. अपत्यांशी संवाद साधा. स्पर्धेत यश मिळेल. 

मीन:- मोकळे बोलणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)