सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार ,२७ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“दुपारी १.०० नंतर चांगला दिवस, प्रदोष आहे.” 
नक्षत्र – कृतिका (दुपारी १.१९ पर्यंत)

मेष:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. मन अस्वस्थ राहु शकते.     

वृषभ:-  आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.तुमच्या अधिकाराचा योग्य उपयोग कराल. आर्थिक नियोजन करा. 

मिथुन:- विनाकारण खर्च वाढेल.आत्मविश्वास कमी होईल. कामात अडथळे निर्माण होतील.

कर्क:-  संधी चालून येतील. वेळ दवडू नका. महत्वाचे करार मार्गी लावा.

सिंह:- अतिरिक्त कामे अंगावर येऊ शकतात. सुटीचा आनंद कमी होऊ शकतो.आर्थिक लाभ होतील.  

कन्या:-  दीर्घकालीन लाभाची गुंतवणूक करा. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.  

तुळ:-  आरोग्य सांभाळा. आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे. 

वृश्चिक:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. घरात वेळ व्यतीत कराल. 

धनु:-  महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील.

मकर:-प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.

कुंभ:-  वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. घरातील व्यक्तींची काळजी घ्या. 

मीन:-  लेखकांना उत्तम यश मिळेल. हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होत आहेत. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)