सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,२ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस ,चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा   (सकाळी ८.५९ पर्यंत)
आहे.( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- मौल्यवान खरेदी होईल. प्रसन्न कालावधी आहे.          
वृषभ:- धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. मात्र थकवा जाणवेल.  
मिथुन:- गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल. 
कर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा.  
सिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील.   
कन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे. 
तुळ:- मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू का. आर्थिक आवक होणार आहे. 
वृश्चिक:- आर्थिक आवक आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल.
धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी व्हाल. मित्रमंडळी भेटतील. 
मकर:- आर्थिक प्राप्ती होईल. प्रसंगी तुम्ही आज तडजोड कराल. मित्र अडचणीत आणू शकतात. 
कुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील.   
मीन:-  नेहमीचे कामकाज चालू राहील. लवकरच परिस्थिती बदलेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(Rashi Bhavishya Today  – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)