
आजचे राशिभविष्य गुरूवार,२९ एप्रिल २०२१
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्र दुपारी २.२९ पर्यंत ‘अनुराधा’ नक्षत्रात आहे.( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-पिडादायक दिवस आहे. आरोग्य सांभाळा. संयम बाळगा.
वृषभ:- विनाकारण दोषारोप होऊ शकतात. संयमाने घ्या. कमी बोलणें हिताचे आहे.
मिथुन:- आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. अत्यंत अनुकूल दिवस आहे.
कर्क:- आज कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. महत्वाची कामे शक्यतो पुढे ढकला.
सिंह:- आरोग्य चिंता निर्माण होतील. शत्रूचा त्रास संभवतो.
कन्या:- उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. अनुकूल दिवस आहे.
तुळ:- खर्चात वाढ होऊ शकते. कमी बोलणे हिताचे आहे. विनाकारण वाद होऊ शकतात.
वृश्चिक:- दिवस आनंदात घालवाल. विश्रांती घेण्याकडे कल राहील. अनामिक भीती जाणवेल.
धनु:- सरकारी कायदे काटेकोरपणे पाळा. वायफळ खर्च टाळा.
मकर:- भरपूर धनलाभ होईल. उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. अनावश्यक खर्च होईल.
मीन:- चुकीचे काम होऊ शकते. निर्णय घेताना घाई करू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हा.

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)