सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१३ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

Rashi Bhavishya Today –राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र – अश्विनी (दुपारी २.१९ पर्यंत)
आज शुभ दिवस, गुढी पाडवा आहे”
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

 Rashi Bhavishya Today  

मेष:- आर्थिक लाभाचा कालावधी आहे. नवीन कल्पना सुचतील. आरोग्य सांभाळा. क्रोध आवरा.     

वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.  

मिथुन:- मान सन्मान लाभतील. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अनामिक भीती दाटून राहील. उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- अनुकूल शनी, गुरू प्रगतीपथावर ठेवतील. आनंदी राहाल. सरकारी कायदे कसोशीने पाळा.  

कन्या:- गाफील राहू नका. आरोग्य कसोशीने सांभाळा. काळजी घ्या. 

तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. शेजारी काहीसा त्रास निर्माण करू शकतील.  

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.

धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. 

मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. इष्ट देवतेची उपासना करा. 

कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. आनंदी वाटेल. 

मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. शांत राहणे हिताचे आहे. उष्णतेचे विकार संभवतात.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)