सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२० एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे” 

( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)   

मेष:- तब्येतीची चिंता निर्माण होऊ शकते. वेळीच खबरदारी घ्या. योग्य सल्ला घ्या.      

वृषभ:- उत्तम दिवस आहे. लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 

मिथुन:- खर्चाचा दिवस आहे. पैशांचे योग्य नियोजन करा. ओळखी वापरा.

कर्क:- आत्मविश्वास कमी होईल. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळ आनंदाची आहे.  

सिंह:- आर्थिक चणचण जाणवेल. खर्चात वाढ होईल. नियोजन करा.   

कन्या:- शुभ समाचार सामजतील. अनुकूल वातावरण तयार होईल.  

तुळ:- वरिष्ठ नाराज होतील. कामाचा ताण वाढेल. प्रतिष्ठा सांभाळा.

वृश्चिक:- धार्मिक कृत्यात हात आखडता घेऊ नका. दानधर्म करा.

धनु:- आरोग्य प्रश्न निर्माण होतील. भीती वाटू लागेल. योग्य सल्ला घ्या.  

मकर:- जोडीदाराशी समजून घ्या. सोबत काम करणारे त्रास देऊ शकतात. 

कुंभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील नवनवीन कल्पना सुचतील.  

मीन:- अजूनही अनुकूल कालावधी नाही. संयमाने घ्या. घाई नको.   

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)