सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, १६ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
आज चांगला दिवस, वसंत पंचमी, श्री. पंचमी आहे.
चंद्र नक्षत्र – रेवती   (रात्री ८.५६ पर्यंत) 

मेष:- प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.           

वृषभ:- संवाद कौशल्य कामी येईल. लाभदायक दिवस आहे. प्रवासात फायदा होईल.  

मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती घडेल. नवीन ओळखी होतील. उत्साह वाढेल.

कर्क:- कामे रेंगाळतील. सरकारी कामातून मानसिक त्रास जाणवेल.   

सिंह:- लाभाचा दिवस आहे मात्र आरोग्याच्या तक्रारी चालूच राहतील.   

कन्या:- स्त्रियांकडून लाभ संभवतो. स्पर्धेत यश मिळेल. वाटचाल प्रगतीकडे होईल.  

तुळ:- तुमच्या विशिष्ट स्थानाचा लाभ होईल. अधिकार गाजवाल.  

वृश्चिक:- सौख्य लाभेल. यश मिळेल. प्रगती होईल.

धनु:- वास्तूत नवीन बदल कराल. जुने काहीतरी सापडेल.   

मकर:- राजकीय क्षेत्रातून लाभ होतील. मान सन्मान मिळतील. वक्तृत्व बहरेल. 

कुंभ:- आर्थिक आवक आणि जावक चांगली राहील. समाधान मिळेल.   

 मीन:- काहीसे बंधन जाणवेल. कामाला मर्यादा येतील. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)