सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,११ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
“आज क्षयदिन, उत्पत्ती एकादशी आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा (सकाळी ८.४८ पर्यंत) आणि नंतर स्वाती नक्षत्र (पहाटे ६.३० पर्यंत)

मेष:- आवडत्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराशी वाद टाळा.     

वृषभ:- उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:- मुत्सद्दी बना.  हितशत्रू डोके वर काढतील.आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे.आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा.”अति घाई संकटात नेई” हे लक्षात असू द्या. 

तुळ:- आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्याल. कामात दगदग होईल. 

वृश्चिक:- खर्च वाढवणारा दिवस आहे.अंदाज अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील.अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल.छोटे प्रवास घडतील.   

कुंभ:- सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. 

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)