सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, ३ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (दुपारी १२.२१ पर्यंत)

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.  संधीचे सोने कराल.       

वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. कमी बोला.  

मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते.  शब्द जपून वापरा.   

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.  

कन्या:-  शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील. 

तुळ:-  प्रवास घडेल. जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. 

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनशांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील. 

कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. दत्तगुरूंची उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. 

मीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)