सर्वात वर

कैरी कांदा चटणी

शीतल पराग जोशी 

ही कैरी कांदा चटणी (Carrie Onion Chutney) खूप टेस्टी लागते. तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे.

(Carrie Onion Chutney)
साहित्य:- १ कैरी, 1 मोठा कांदा, 1 टीस्पून जिरे, 2 चमचे साखर , 1टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून तिखट, 1 टिस्पून कोथिंबीर, 1 लाल मिरची, तेल, मीठ, कढीपत्ता


कृती:- कैरी स्वच्छ धुवून किसून घ्यावी. कैरी जास्त आंबट नको.कांदा पण किसून घ्यावा. नंतर एका बाउलमध्ये हे दोन्ही मिक्स करून घ्यावे. त्यात साखर, मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. एक छोटीशी कढई घेऊन त्यात थोडे तेल घालावे. त्यात जिरे, मोहोरी,व हिंग घालावे. हे तडतडले की त्यात हळद, तिखट, कढीपत्ता, लाल मिरची तुकडे घालून ही खमंग फोडणी ह्या कैरी कांदा चटणी


कृती:- कैरी स्वच्छ धुवून किसून घ्यावी. कैरी जास्त आंबट नको.कांदा पण किसून घ्यावा. नंतर एका बाउलमध्ये हे दोन्ही मिक्स करून घ्यावे. त्यात साखर, मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. एक छोटीशी कढई घेऊन त्यात थोडे तेल घालावे. त्यात जिरे, मोहोरी,व हिंग घालावे. हे तडतडले की त्यात हळद, तिखट, कढीपत्ता, लाल मिरची तुकडे घालून ही खमंग फोडणी ह्या कैरी कांदा चटणी वर (Carrie Onion Chutney) घालावी. अशी अप्रतिम टेस्ट लागते. वरण भाताबरोबर तर छानच लागते. मग वाट कसली पाहताय. नक्की करून बघा.

(Carrie Onion Chutney) घालावी. अशी अप्रतिम टेस्ट लागते. वरण भाताबरोबर तर छानच लागते. मग वाट कसली पाहताय. नक्की करून बघा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२