सर्वात वर

इन्स्टंट इडली

सौ. सीमा अमरेश देशपांडे,पुणे 

Instant Idly

साहित्य:-१ कप – तांदूळ१/४ कप – पोहे१/४ कप – बारीक रवा १/४ कप – उडीद डाळ२ चमचे – चना डाळ१/२ चमचा – मेथी दाणे


कृती – वरील सर्व साहित्य वेग – वेगळे भाजून घ्यावे मग दळून आणावे. इडली लावताना पिठात १ चमचा एनो  व १ चमचा बेकिंग पावडर घालावे आणि पाणी घालून पीठ तयार करावे . तयार पीठ १० मिनीटे  झाकून ठेवावे. इडली पात्रात भरून इडल्या वाफवून घ्याव्यात आणि इडली (Instant Idly)गरम गरम सर्व्ह कराव्यात


टीप

•  पीठ ८ तास भिजवून सुद्धा इडल्या करता येतात.

•  ह्या पिठाचे डोसे सुद्धा करता येतात.
([email protected])