सर्वात वर
Browsing Tag

Entertainment news

‘पी बी ए म्युझिकचे’ “विठ्ठला विठ्ठला” गाणं झाले प्रदर्शित

मुंबई -तेजस भालेराव द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित गीत " विठ्ठला विठ्ठला " 'आषाढी एकादशीच्या मूहूर्तावर पी बी ए म्युसिकने प्रदर्शित केले आहे. पुणे फिल्म सिटी द्वारा प्रदर्शित हे गाणं नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ह्या गाण्याला राम बावनकुले
Read More...

जान्हवीच्या आयुष्याला मिळणार वेगळं वळण !

‘बायको अशी हव्वी’ २२ जुलै विशेष भाग रात्री ८.३० वा मुंबई : कलर्स मराठीवरील बायको अशी हव्वीमालिकेमध्ये जान्हवीसमोर खूप मोठं आव्हान येऊन ठाकलं आहे. प्रत्येक मुलगी खूप स्वप्न घेऊन सासरचं माप ओलांडते आणि जोडीदारावर असलेल्या विश्वासाने
Read More...

झी मराठीवर ‘ती परत आलीये’

मुंबई  - झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
Read More...

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध देशमुखच्या भावाची होणार एन्ट्री

सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे साकारणार अविनाश देशमुख मुंबई- स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री होणार आहे. मालिकेत आजवर या
Read More...

महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवर स्टार प्रवाहकडून अनोखा उपक्रम

मुंबई - महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी स्टार प्रवाह(Star Pravah) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम सादर करत असते. इतकंच नाही तर मनोरंजनासोबतच वेगवेगळे उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या कुटुंबाचा देखिल भाग होत असते. कोरोना
Read More...

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, “सा रे ग म प” लिटील चॅम्प

झी मराठीच्या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलं त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न   मुंबई - झी मराठीवरील  ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमा मुळे महाराष्ट्राला अनेक उत्तम गायक मिळाले.‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे.असे म्हंटले
Read More...

Zee Marathi : थुकरट वाडीचे विनोदवीर शूटिंगसाठी मुंबईमध्ये दाखल

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झाले होते. परंतु रसिकांच्या  मनोरंजनाचा वसा घेतलेल्या आपल्या लाडक्या झी मराठी (Zee Marathi) वरील मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलंच नाही. लोकडाऊनच्या काळात
Read More...

अभिनेत्री रुपाली भोसलेने सांगितल्या पावसाच्या आठवणी

मुंबई - सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा पाऊस सर्वानाच आवडतो उन्हाळ्या नंतर वातावरणात आपल्या हजेरीने सृष्टीला बदलणारा किमयागार प्रत्येकाला हवहवासाच वाटतो.स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका
Read More...

देवमाणूस – एक रंजक मर्डर मिस्ट्री !

२ तासांचा विशेष भाग : येत्या रविवारी ३० मे संध्या. ७ वा मुंबई - झी मराठी (Zee Marathi)वरील देवमाणूस ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिके विषयी रसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. येत्या
Read More...

दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट ?

रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट  मुंबई - स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा'मालिकेत एक मालिकेत येणार नवा ट्विस्ट आला आहे. सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे.दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने
Read More...