सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, ३० नोव्हेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
“आज उत्तम दिवस, कार्तिक स्नान समाप्ती, गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती आहे” 
चंद्रनक्षत्र: रोहिणी (पहाटे ६.०३ पासून दिवसभर)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-
(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कला प्रांतात चमक दाखवाल. शब्दास मान मिळेल.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभावी व्हाल. चैनीवर खर्च कराल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील.  सुखकारक घटना घडतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातील व्यक्तीशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.  व्यवसायात लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. संधीचे सोने कराल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. कार्यपद्धतीचा  उपयोग होईल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. कुटुंबास वेळ द्याल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. मात्र दगदग वाढेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)