सर्वात वर

Todays Stock Market : शेअर बाजारात तेजी SENSEX ३८० अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

(Todays Stock Market ) वर्षाचा शेवटचा आठवडा आणि आठवड्याचा पहिला दिवस, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांच्या आधारे सकाळी SENSEX 314  अंकांनी आणि NIFTY 94 अंकांनी सकारात्मक उघडले होते, याला मुख्य कारण म्हणजे US PRESIDENT यांनी STIMULUS PACKAGE केलेले हस्तक्षर आणि यालाच सर्व जागतिक बाजाराने सकारात्मक घेतके आणि जगातील सर्वच शेअर बाजार सकारात्मक होते त्याचाच परीणाम भारतीय शेअर बाजारात दिसला आणि तो शेवट पर्यन्त कायम सुद्धा राहिला. बाजार बंद झाले तेव्हा SENSEX आणि NIFTY यांनी FRESH नवीन HIGH निर्माण केला. मुंबई शेअर बाजाराचा तीस संमभागांचा निर्देशांक बंद झाला तेव्हा SENSEX तब्बल 380 अंकांनी वधारून 47353 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा  123 अंकांनी वधारून 13873 ह्या पातळीवर बंद झाला. 

(Todays Stock Market)आजच्या बाजाराच्या (Todays Stock Market )लांबीचा विचार केला तर तब्बल 1990 शेअर्स सकारात्मक होते तर 965 समभाग नकारात्मक दिसले आणि 177 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.

आजच्या तेजीत TATA MOTORS, JSW STEEL, HDFC LIFE, TITAN, SBI LIFE आधाडीवर होते.बाजाराचे जाणकार आणि LKP SECURITIES LTD यांचे SENIOR TECHNICAL ANALYST श्री रोहित शिंगरे म्हणाले की, बाजाराने (Todays Stock Market ) तेजी मजबूत राखण्यास यशस्वी झाला आहे, 13800 ZONE हा बाजारासाठी एक मोठा HURDLE होता तो आज बाजाराने CROSS केला आहे यामुळे NIFTY  आता 14000 च्या वाटचाल करतांना दिसेल पण 13900-14000 झोन हा जवळचा RESISTANCE आहे. 

NIFTY १३८७३ + १२४

SENSEX  ४७३५३ + ३८०

BANK NIFTY ३०८८१ + ४७८%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

JSWSTEEL ३८८ + ६%

TATA MOTOR १८६ + ६%

SBIN २७६ + ३.३४%

TITAN १५४४ + ३%

SBI LIFE ९०२ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SUNPHARMA ५८८ – १%

HINDUNILVR २३९२ – १%

CIPLA ८३० – ०.३९%

SHREECEM २३७४५ – १%

BRITANNIA ३६०६ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.५८००

सोने १० ग्रॅम       ५००४०.००

चांदी १ किलो      ६९३००.००

क्रूड ऑईल           ३५५५.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक

Mobile – 8888280555