सर्वात वर

शेअर बाजारातील तेजीला ब्रेक

विश्वनाथ बोदडे, नाशिक

भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) दिवसभर मर्यादित कक्षेत दिसला त्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचे इव्हेंट आज आत्मा आहे त्या दिवसांमध्ये बाजाराविषयी नाही त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सर्वच बाजारांमध्ये संमिश्र असे संकेत मिळत आहेत कारण संपूर्ण देशामध्ये कोरोनाची जी दुसरी लाट आली होती ती आता काही प्रमाणात कमी झालेली दिसत आहे त्याच बरोबर विविध देशांमध्ये आणि देशांतर्गत राज्यांमध्ये लागू केलेला लॉक डाऊन सुद्धा येथील करण्यात येत आहे त्याचा परिणाम बाजारावर सकारात्मक दिसायला पाहिजे परंतु बाजारातील गुंतवणूक करणाऱ्या स्थानिक व विदेशी वित्तीय संस्था या सावध भूमिकेमध्ये दिसत आहे.  

त्याचे मुख्य कारण म्हणजे बाजार लॉक डाऊन होता तेव्हा सुद्धा सकारात्मक स्थितीमध्ये राहिला होता आता सरकार कडून काही प्रोत्साहनपर आणि सकारात्मक निर्णय येत असले तरी बाजार आधीच डिस्काउंट झालेला नाही ना अशी शंका बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे बाजार सध्या एकदम मोठ्या प्रमाणात वाढलेला किंवा एकदम कमी झालेला आपल्याला दिसत नाही परंतु बाजार स्थिर राहण्याचे कारण सुद्धा बाजारातील जाणकार सांगत आहेत की बाजारामध्ये विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये खरेदी त्याचबरोबर नफा वसुली सुद्धा दिसत आहे. 

त्यामुळे बाजार जरी खाली आला तरी ते बाजारासाठी चांगलेच राहील असे बाजाराचे जाणकार म्हणत आहेत.आजच्या बाजाराची (Todays Stock Market) स्थिती अशी होती की ,सकाळी बाजार फ्लॅट व नाकारात्मक उघडला परंतु खरेदी नसल्यामुळे बाजार दिवसभर अथिर स्वरूपात बघायला जरी दिसला असला तरी बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या मिडकॅप शेअर्समध्ये मोठया मागणी बघायला मिळाली ,त्याच बरोबर मेटल ,आय टी आणि बँकिंग समभागांमध्ये विक्री सुद्धा दिसत होती ,त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांनी   वरून 52 275 या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 11 अंकांनी घसरून 15740 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर निफ्टी बँक एकदम नकारात्मक बंद झाला.

डॉलरच्या मुकाबल्यात रुपया स्थिर दिसला त्याच बरोबर जातो बाजारामध्ये सोने-चांदी आणि यामध्ये काही प्रमाणात घसरण बघायला मिळाली,

NIFTY १५७४० – ११

SENSEX ५२२७५ – ५३ 

BANK NIFTY ३५०८५ – ३  

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स 


TATA MOTOR ३५६ + ३%

TECHM १०५८ + २%

BHARTIARTL ५४८ + २%

IOC ११७ + २%

HCLTECH ९६७ + २%

(Todays Stock Market) आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HINDALCO ३८८ – २%

TATA STEEL १११० – १%

JSW STEEL ७०६ – १%

KOTAK BANK १७९२ – १%

HDFC २५५५ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.०२००

सोने १० ग्रॅम        ४८९६०.००

चांदी १ किलो       ७१६३०.००

क्रूड ऑईल             ५००२.००


 संपर्क – 8888280555