सर्वात वर

नाशिक शहरात गुरुवारी ३१ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम

नाशिक – नाशिक शहरात उद्या गुरुवार  दिनांक १० जून रोजी खालील लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city लस उपलब्ध होणार असून खालील २३ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स आणि नागरिकांना ५०% कोविशील्ड लसीचा पहिला डोस आणि ५० %  दुसरा डोस मिळणार आहे. इतर लसीकरण केंद्रावर नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार तर फक्त ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना हि दुसरा डोस मिळणार असल्याचे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे 

सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city )लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

  को-व्हॅक्सीनचा  डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे

कोविशील्ड (फक्त ऑनलाईन)