सर्वात वर

नाशिक शहरात आज ७ लसीकरण केंद्रावर  मिळणार लस 

नाशिक – नाशिक शहरात आज(दि.२५ मे) ७ लसीकरण केंद्रात (Vaccination Centers) लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना व  हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना खालील ६ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे. 

तसेच उर्वरित १ लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers) ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

  को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे