सर्वात वर

नाशिक शहरात आज या लसीकरण केंद्रावर मिळणार लस

नाशिक – आज (१३ मे २०२१) नाशिक शहरात ४५ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण सुरु आहे. ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना खालील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center)लस मिळणार आहे. लसीचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांचे लसीकरण तूर्त थांबवण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेने लसीकरण केंद्राची (Vaccination Center) यादी जाहीर केली असून आज कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन चे दुसरे डोस  खालील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) सकाळी १० ते ४ या वेळात मिळतील असे महापालिके तर्फे सांगण्यात आले आहे. 


दुसऱ्या डोस साठी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी खालील लसीकरण केंद्रावर लस मिळेल (कोविशील्ड)

१) रामवाडी (UPHC)
२)उपनगर (UPHC)
३)पिंपळगाव खांब  (UPHC)
४)वडाळागाव  (UPHC)
५)स्वामी समर्थ हॉस्पिटल 
६)गंगापूर  (UPHC)
७)मखमलाबाद  (UPHC)
८)भारत नगर  (UPHC)
९)दसक पंचक  (UPHC)
१०)MHB कॉलनी सातपूर  (UPHC)
११)सिन्नर फाटा  (UPHC)
१२)संत गाडगे महाराज  दवाखाना 
१३) हिरावाडी  (UPHC)
१४)कामटवाडे  (UPHC)
१५)जिजामाता  (UPHC)
१६)म्हसरूळ  (UPHC)
१७)SGM  (UPHC)
१८)तपोवन  (UPHC)
१९) वडनेर  (UPHC)
२०) गोरेवाडी  (UPHC)
२१)संजीव नगर  (UPHC)
२२)अंबड  (UPHC)
२३) HR  (UPHC)
२४)सिडको  (UPHC)
२५) रेडक्रॉस  (UPHC)
२६) मायको पंचवटी 
२७) मायको सातपूर 

कोव्हॅक्सीन चे दुसरे डोस खालील केंद्रावर मिळतील 

१)  इंदिरागांधी हॉस्पिटल 
२) ESIS हॉस्पिटल ,सातपूर 
३) नाशिकरोड  (UPHC)