सर्वात वर

कोरोना प्रतिबंधक लस घायची आहे का ? ही घ्या यादी

नाशिक – (Corona Preventive Vaccine) वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर लसीकरणा शिवाय पर्याय नाही असे कालच सरकार कडून स्पष्ट करण्यात आले आहे. १ मे पासून १८ वर्षवरील सर्वाना लस मिळणार आहे असे केंद्रसरकाने सांगितले आहे. नाशिक शहरात कोणत्या केंद्रावर लस घेता येईल (Corona Preventive Vaccine)त्या केंद्रांची यादी नाशिक महानगर पालिकेने प्रसिद्ध केली आहे. जनस्थानच्या वाचकांसाठी महापालिकेने दिलेली यादी 


लस कुठे घेता येईल त्या केंद्रांची यादी ! (Corona Preventive Vaccine)

Corona Preventive Vaccine Center
1