सर्वात वर

भारतीय लष्कराकडून दहशतवादी छावण्या उद्ध्वस्थ केल्याच्या बातमीत तथ्य नाही

बातमीच्या वर

बातमीत तथ्य नसल्याचं DGMO लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांची माहिती 

नवी दिल्ली – (Air Strike In Pok)आज पहाटे भारतीय लष्कराने नगरोटामध्ये चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्या नंतर भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले वृत्त समोर आल्यानंतर या बातमीत तथ्य नसल्याचं DGMO लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सीमेवर पाकिस्तानकडून आज कुठलाही गोळीबार झाला नसल्याचं, भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय. भारतीय सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून ही कावाई सुरू असल्याच्या बातम्या अनेक वृत्त वाहिन्यांनी गुरुवारी दिल्या. त्याबद्दल लष्कराच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली