सर्वात वर

BREAKING : पुण्यातील रेस्टोरंट आणि बार उद्यापासून ३ दिवस बंद

पुणे- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून पुढचे ३ दिवस बार आणि रेस्टोरंट (Restaurants And Bars) बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसानी  हा निर्णय घेतला असून हॉटेल असोसिएशन ने या निर्ययाला मान्यता दिली आहे. 

आर टी ओ चे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स ३१ तारखे नंतर मिळतील उद्या पासून नवीन लायसन्स आणि रिन्यू करता येणार नाही.

नवीन आधारकार्ड बनवण्याची प्रणाली उद्या पासून ३१ तारखे पर्यंत बंद राहील