सर्वात वर
Browsing Category

ब्रेकिंग न्युज

Breaking News ,Find New , Latest News, Pictures On Breaking News ,Latest Updates,News, Information From Janasthan.com

Weather Forecast : यंदाच्या वर्षी कसा असेल मान्सून : हवामान खात्यानं दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली - देशभरात मोठा प्रमाणावर कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रा सहित देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना अशा दुहेरी कात्रीत सापडला होता.पण हवामान खात्याने सर्वांसाठी
Read More...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नाशिक - राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला होता. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(University of Health Sciences)
Read More...

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक आज तब्बल ६८२९ नवे रुग्ण तर ४९७९ जण कोरोना मुक्त

मागील २४ तासात शहरात ४०७६ नवे रुग्ण तर ९५६४ कोरोनाचे संशयित ; ७५२० अहवाल येणे प्रतिक्षेत ; २९ जणांचा मृत्यू नाशिक - (Corona Update)नाशिक जिल्ह्यात गेले २ दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होतांना दिसत होते पण
Read More...

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी : राज्यात काय सुरु काय बंद राहणार !

मुंबई - राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बुधवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि. १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
Read More...

विजेच्या कडकडाटासह नाशकात अवकाळी पावसाला सुरुवात

नाशिक - नाशिक शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे(Rains begin in Nashik) . अनेक दिवसापासून उकाड्यामुळे हैराण नाशिककरांना सुखद गारवा जरी निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पाऊस सुरु होताच अनेक
Read More...

CBSC बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षापुढे ढकलल्या नंतर सीबीएससी बोर्डाच्या (CBSC board's) विद्यार्थ्यांचे काय होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला होता.आता
Read More...

महाराष्ट्रात उद्या पासून १५ दिवस संचारबंदी

निर्बंध उद्या (१४ एप्रिल)रात्री ८ वाजेपासून लागू होणार मुंबई - महाराष्ट्रात उद्या (१४ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून राज्यात १५ दिवसा साठी संचार बंदी (Curfew)लागू करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून
Read More...

रेमडिसिव्हीर इंजेक्शन वाटपाचा भुजबळांनी केला पर्दाफाश

अन्न आणि औषध प्रशासनाची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून झाडाझडती नाशिक- नाशिक मध्ये रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. रेमडिसिव्हीर मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईकांना वणवण भटकावे लागते आहे असे चित्र सर्वत्र आहे.
Read More...

आज लॉक डाउनची घोषणा ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रात्री साडे आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉक डाऊन (Lockdown) बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.आज रात्री जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री
Read More...

मुंबई-मनमाड विशेष रेल्वे मंगळवारी रद्द

मध्य रेल्वेने काढले पत्रक  नाशिक - पंचवटी एक्सप्रेसच्या वेळेत मनमाडवरून मुंबईला जाणारी मनमाड - मुंबई  विशेष गाडी (Mumbai-Manmad special train) उद्या मंगळवार (दि.१३ एप्रिल) रोजी रद्द करण्यात आली असल्याचे  पत्रक मध्य रेल्वेने काढले आहे.
Read More...