सर्वात वर
Browsing Category

ब्रेकिंग न्युज

मोठी बातमी : १ मार्च पासून देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती  नवी दिल्ली - देशातील ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ मार्च पासून कोरोनाची (corona Vaccine) मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 
Read More...

Nashik : स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची नावे जाहीर

नाशिक - नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांची नावे जाहीर झाली असून महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज विशेष महासभेत या सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या नूतन सदस्यांमध्ये
Read More...

Nashik : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव ,नाट्य परिषदेचा कार्यक्रम स्थगित

नाशिक- नाशिक मध्ये वाढत्या कोरोना ( Nashik Corona)रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेला गोदावरी गौरव पुरस्कार तसेच
Read More...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक मधील काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

नाशिक -  नाशिक मध्ये काही दिवसापासून सातत्याने कोरोनाच्या (Nashik Corona Update) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा जनहितार्थ आयोजकांनी रद्द करून ते कार्यक्रम
Read More...

Breaking News : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी ट्विट करून दिली आहे.आपल्या ट्विट मध्ये भुजबळ यांनी नागरिकांना योग्यती काळजी घेण्याचे आवाहन
Read More...

अन्यथा कडक लॉक डाऊन करावे लागणार – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा व्हिडीओ द्वारे नाशिककरांना संदेश नाशिक - कोरोनाच्या महामारीतून कुठे तरी बाहेर पडू असे वाटत असतांना गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होते आहे.अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे
Read More...

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून दीड वर्षाच्या मुलीला पळवले

 सर्व घटना सी सी टीव्ही मध्ये कैद  नाशिक- नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल (Nashik Civil Hospital) मधून दीड वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याची धक्कादायक घटना आज नाशिक मध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ उधळी आहे. नाशिकच्या  जिल्हा शासकीय रुग्णालयात 
Read More...

सुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

मुंबई - ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे बंधू राम तेरी गंगा मैली फेम सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे आज मुंबईत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. आज सकाळी
Read More...

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतुद

नाशिक - (Union Budget 2021) अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर करतांना २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रासाठी या बजेट मध्ये मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोच्या फेज १ ची घोषणा केली आहे. या
Read More...

नाशिकच्या साहित्य संलनाचे बोधचिन्ह ठरले !

नाशिक - नाशिक मध्ये २६ मार्च ते २८ मार्च मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह ठरले असून त्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बोध
Read More...