
Browsing Category
महाराष्ट्र
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मधील ६ विद्यार्थांना कोरोनाची लागण
नाशिक - नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूल मधील ६ विद्यार्थांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपविल्या मुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागा तर्फे शाळेस नोटीस!-->…
Read More...
Read More...
सावधान : नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ : ६०१ नवे रुग्ण
मागील २४ तासात २९१ जण कोरोना मुक्त : १४२१ कोरोनाचे संशयित ; ३ जणांचा मृत्यू
नाशिक - (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. आज जिल्ह्यात ६०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नाशिक शहरात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अंकुश चौधरीची ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक
मुंबई- मराठीतील सुपर स्टार अंकुश चौधरीने पहिल्या मराठी 'लेट्सफ्लिक्स (Letsflix Marathi) मराठी' ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. ऑल दि बेस्ट नाटकापासून मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अंकुश चौधरी गेली २५ वर्षे मराठी!-->…
Read More...
Read More...
२६ फेब्रुवारीला ‘व्यापारी व वाहतूकदारांचा बंद
'२६ फेब्रुवारीच्या बंदमध्ये 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' सहभागी होणार : ललित गांधी
;कॅट' च्या बंदला देशभरातून सर्व व्यापारी संघटनांचे समर्थन मुंबई - कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था!-->!-->!-->…
Read More...
;कॅट' च्या बंदला देशभरातून सर्व व्यापारी संघटनांचे समर्थन मुंबई - कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था!-->!-->!-->…
Read More...
भारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी
एंजल ब्रोकिंगची वेस्टेड फायनान्ससह भागीदारी
मुंबई : एंजल ब्रोकिंगने (Angel Broking) भारतीय गुंतवणूकदारांना आंतराष्ट्रीय गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेस्टेड फायनान्ससह भागीदारीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शेअर्स आणि!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महापौर,आमदारांनी घेतली बेकायदा लस आ.अतुल भातखळकर यांची कारवाईची मागणी
मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे”- आमदार अतुल भातखळकर
मुंबई -(Maharashtra News) ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे शानदार प्रकाशन
भाषा आणि संस्कृतीचे वाहक कवी - लेखक रंगनाथ पठारे
नाशिक - कवींमध्ये मित्रता असते. साहित्य आणि कलेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये त्या दर्जाची मित्रत्वता पाहायला मिळत नाही. दुसरीकडे कवी एकमेकांना भेटून एकमेकांशी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक जिल्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ,४२४ नवे रुग्ण
मागील २४ तासात २४३ जण कोरोना मुक्त : ८९२ कोरोनाचे संशयित ; २ जणांचा मृत्यू
नाशिक - (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात ४२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मोठी बातमी : १ मार्च पासून देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती
नवी दिल्ली - देशातील ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ मार्च पासून कोरोनाची (corona Vaccine) मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मनोरंजनाचं नवं दालन “द चॅनेल १” !
भारतातील पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म
प्रथितयश कलाकारांपासून ते नव्या दमाच्या प्रॉमिसिंग कलाकारांच्या कलेचा खणखणीत आविष्कार पाहण्यासाठी “ द चॅनल १”
पुणे (एनसी देशपांडे) - द चॅनल १ (The Channel 1) जगातले पहिलं मराठी OTT!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...