
चिंताजनक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २५०८ नवे रुग्ण तर शहरात १४१४ नवे रुग्ण

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात आज ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हि वाढ आता चिंताजनक ठरते आहे आज जिल्ह्यात २५०८नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १४१४ने वाढ झाली आहे. आज ११६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ४ हजार ९५७ लोकांचे अहवाल येणे बाकी आहेत.
(Corona Update)
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-1168
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ- 2508
नाशिक मनपा- 1414
नाशिक ग्रामीण- 853
मालेगाव मनपा- 182
जिल्हा बाह्य- 59
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2202
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -05
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 03
जिल्हा बाह्य- 01
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-19-MAR-2021.pdf
