सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २९९४ तर शहरात १७३९ नवे रुग्ण ; १२ जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.आज जिल्ह्यात २९९४ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १७३९ ने वाढ झाली आहे. आज २३३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप  ५ हजार ७७९ संशयितांची अहवाल येणे बाकी आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2331
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2994

नाशिक मनपा-      1739

नाशिक ग्रामीण-     1160

मालेगाव मनपा-     0047

जिल्हा बाह्य-         0048

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2274
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -12

नाशिक मनपा-        5

मालेगाव मनपा-       1

नाशिक ग्रामीण-       4

जिल्हा बाह्य-           2

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)