सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३०८ तर शहरात १७१९ नवे रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

दिवसभरात २७०५ कोरोना मुक्त

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ३०८ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत १७१९ ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.आज २७०५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ५ हजार ३९९ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.  

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १७१९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२७७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,१४,२७६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९७,०४४ जण कोरोना मुक्त झाले तर १६,०८४ जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

(Corona Update)   

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2705

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3308

नाशिक मनपा-      1719

नाशिक ग्रामीण-     1404

मालेगाव मनपा-     0116

जिल्हा बाह्य-         0069

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2392

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -18

नाशिक मनपा-        05

मालेगाव मनपा-      00

नाशिक ग्रामीण-      11

जिल्हा बाह्य-          02

नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 

31/3/2021 @ BLOCKWISE
Today’s positive:- 3308
Today’s Discharge:-2705
Today’s total swab testing:-10584
Positivity Rate:- 31.25%
Total recovered :152487
Total death : 2392
Active case in the district: 26643

Nashik NMC: (active patients): 16084
Nashik Rural (active patients): 8611
Nashik :551
Baglan:979
Chandwad :651
Deola: 901
Dindori:532
Igatpuri:347
Kalwan:193
Malegoan :809
Nadgaon:726
Niphad:1411
Peth:56
Sinner:598
Surgana: 117
Trimbak:164
Yeola: 576
Malegaon MMC (Active patients): 1722
Out of district (Active Patients) : 226
Total cumulative positive cases : 181522

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-31-MAR-2021.pdf