सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ५९२८नवे रुग्ण तर ५५ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात ३३७५ कोरोनाचे नवे रुग्ण ,३५७५ जण कोरोना मुक्त : ३७०४ कोरोनाचे संशयित तर ५७०२अहवाल येणे प्रतिक्षेत 

नाशिक – (Corona Update),आज जिल्ह्यात कोरोनाचे ५९२८ तर शहरात ३३७५ असे नवीन रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ३७०४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ३३७५कोरोना मुक्त झाले आहेत.नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५५ जणांचा मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे  आज ग्रामीण भागात ४२ जणांचे मृत्यू झाले आहे. तर नाशिक शहरात ११ ,मालेगाव महापालिका हद्दीत १आणि १ जण बाहेरगावचा रुग्ण आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३३७५ तर ग्रामीण भागात २२७४मालेगाव मनपा विभागात १९१ तर बाह्य ८८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.५८ इतके झाले तर शहरात हा रेट ८३.४६ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४६९६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २७३४६ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५७०२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ५५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.   अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८०.७३ %,नाशिक शहरात ८३.४६ %, मालेगाव मध्ये ८१.९४% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५८ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ५५

नाशिक महानगरपालिका-१

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-४२

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३१७७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १४३९

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३३१४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ५५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६०

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२६९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५७०२

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)