सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा उच्चांक दिवसभरात २४२१ रुग्ण,शहरातील रुग्णसंख्येत ही वाढ

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आज जिल्ह्यात २४२१ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १३५६ ने वाढ झाली आहे. आजचा आकडा नाशिककरांची चिंता वाढवणारा आहे.    (Corona Update)  

दिनांक:  18 मार्च 2021 नाशिक  
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 888
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – 2421
नाशिक मनपा-        1356

नाशिक ग्रामीण-        838

मालेगाव मनपा-        184

जिल्हा बाह्य-            043

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2197

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -04*

नाशिक मनपा-        02

मालेगाव मनपा-       00

नाशिक ग्रामीण-       02

जिल्हा बाह्य-           00

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-18-MAR-2021.pdf