सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २८४७ तर शहरात १६५८ नवे रुग्ण ;२५ जणांचा मृत्यू

दिवसभरात २६१० कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २ हजार ८४७ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत १६५८ ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज २६१० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ४ हजार ९१० संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2610
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2847
नाशिक मनपा-      1658

नाशिक ग्रामीण-     0981

मालेगाव मनपा-     0175

जिल्हा बाह्य-         0033

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2351

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -25

नाशिक मनपा-        05

मालेगाव मनपा-      03

नाशिक ग्रामीण-      17

जिल्हा बाह्य-          00

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-29-MAR-2021.pdf