सर्वात वर

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना दिल्या महत्वाच्या सूचना

दुकानात आणि हॉटेल मध्ये गर्दी झाल्यास तातडीने कारवाई होणार 

नाशिक- (coronavirus Update) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून  नाशिककर नागरिकांनी दोन दिवस चांगला प्रतिसाद दिला आहे.आज जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक मध्ये दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच बरोबर हॉटेल आणि दुकानदार यांनी नियमांचे पालन न केल्यास आणि गर्दी केल्यास  तातडीने कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले.  (coronavirus Update)  

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज नाशिक नाशिककर नागरिकांशी संवाद साधला काय म्हणाले जिल्हाधिकारी जाणून घेऊ या