सर्वात वर

Airtel’Platinum’मध्ये ग्राहकांना मिळणार फास्ट डेटा सह Amazon Prime Free

बातमीच्या वर

मुंबई : (Technology News) मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत रोज ग्राहकांना काही ना काही नवनवीन ऑफर मिळत असतात. Airtel आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कायम पुढे असते. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी Airtel ने आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी ‘Platinum एक्सपिरियन्स सर्व्हिस’ आणली आहे.या सेवेमध्ये ग्राहकांना प्राधान्य देणारी ‘रेड कार्पेट सेवा’ मिळणारच आहे पण  त्यासोबतच ग्राहकांना अनेक फायदेही मिळणार आहे.

Airtel च्या या प्लॅटिनम एक्सपिरियन्समध्ये ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये उत्कृष्ट नेटवर्क कव्हरेजसह वेगवान 4 G. Internet data मिळणार आहे. प्लॅटिनम एक्सपिरियन्सअंतर्गत, ग्राहकांना एक वर्षासाठी Amazon Prime ची एक वर्षाची विनामूल्य मेंबरशिप आणि हँडसेट प्रोटेक्शन कव्हर देखील देण्यात येणार आहे. एअरटेल बुक्ससह इतर देखील सुविधा देण्यात येणार आहे. प्लॅटिनम एक्सपीरियन्सचा आनंद फक्त ४९९ रुपये प्रति महिना घेता येणार आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली