सर्वात वर

दीपावली २०२० – शुभ मुहूर्त

(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Diwali 2020 – गुरुवार, १२ नोव्हेंबर –

वसुबारस (संध्याकाळी सवत्स गायीचे पूजन करावे)

शुक्रवार, १३ नोव्हेंबर –

धनत्रयोदशी

शनिवार, १४ नोव्हेंबर –

नरक चतुर्दशी (मुंबईचा सूर्योदय ६.४७)

लक्ष्मी पूजन. (लक्ष्मी पूजन मुहूर्त- दुपारी १.३० ते दुपारी ४.३०, सायंकाळी ६.०० ते रात्री ८.२५, रात्री ९.०० ते रात्री ११.२०)

सोमवार, १६ नोव्हेंबर –

पाडवा, भाऊबीज, वही पूजन. (वही पूजन मुहूर्त:- पहाटे २.०० ते पहाटे ३.३५, पहाटे ५.१५ ते सकाळी ८.००, सकाळी ९.३० ते सकाळी ११.००)