सर्वात वर

ऑनलाईन स्ट्रीमर्सकरिता जेएल स्ट्रीमचे खास सुविधा

Playstore वर होताय दररोज ५ लाख डाऊन लोड्स 

 मुंबई – आपल्या विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांच्या गरजा पुरवण्यासाठी जेएल स्ट्रीम (JL Stream) हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची सुविधा पुरवत आहे. याद्वारे स्ट्रीमर्सना तत्काळ पैसा कमावतानाच त्यांची पोहोच वाढवणे आणि प्रतिभेचे सादरीकरण करणे वाढवता येईल.

(JL Stream) या अॅपमध्ये लाइव्ह कार्यक्रम सादर करण्याकरिता लाइव्ह व्हिडिओ, गंमतीचे तसेच लाइव्हली ओळख देणारे व्हिडिओ टाकण्यासाठी किस-शॉर्ट इंट्रो व्हिडिओ, आवडत्या स्ट्रीमर्सशी संपर्क साधण्यासाठी चॅट आणि वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल्स, पोहोच वाढवून पैसे कमविण्यासाठी तत्काळ पैसा कमवा तसेच गेम्स आदी सुविधा युजर्सकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अॅप इन्फ्लूएंसर्सना अधिक आकर्षक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. याद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात येतील, तसेच फॅन्स त्यांच्या आवडत्या स्ट्रीमर्सना व्हर्चुअल भेटवस्तूदेखील पाठवू शकतील.(JL Stream) या अॅपवर दररोज प्लेस्टोअरवर ५ लाख डाऊनलोड्स आहेत आणि चीन वगळता जगातील आओएस आणि अँड्रॉइड यूझर्ससाठी ते उपलब्ध आहे.