सर्वात वर

Joe Biden Wins : जो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

बातमीच्या वर

वॉशिंग्टन: ४ नोव्हेंबरला लागणारा अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा  निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन (Joe Biden) विजयी झाल्याचा दावा केला आहे. AP वृत्तसंस्थेने दिलेल्या अपडेटनुसार ट्रम्प यांना २१४ पर्यंतच मजल मारता आली, तर बायडन यांनी २८४ पर्यंत आकडा गाठला आहे. व्हिस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया, मिशिगन अशा स्विंगिंट स्टेट्समध्ये ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला आणि याच राज्यांमुळे बायडन यांचा विजय निश्चित केला.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली