सर्वात वर

कोरोनावर उपचार करणाऱ्या नाशिक मधील आयुर्वेदिक डॉक्टरांची यादी

जनस्थानच्या वाचकांसाठी नाशिक मधील आयुर्वेदिक डॉक्टरांची यादी 

नाशिक – कोरोनावरील आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी नाशिककर नागरीकांना सुलभ व्हावे National Integrated Medical Association  नाशिक जिल्हा शाखे तर्फे नाशिक शहरातील विभागानुसार डॉक्टरांची (Ayurvedic doctors)यादी  प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

सध्याच्या वातावरणात नागरीकांना आयुर्वेदिक डॉक्टरांची यादी तातडीने उपलब्ध झाली पाहिजे म्हणून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे अध्यक्षा डॉ.जयश्री सूर्यवंशी ,सचिव डॉ.वैभव दातरंगे तसेच खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ यांनी सांगितले आहे.