सर्वात वर

Nashik Corona : आज शहरात २५० तर ग्रामीण मध्ये कोरोनाचे १२२ नवे रुग्ण

२४ तासात २७५ जण कोरोना मुक्त, १ जणाचा मृत्यू : दिवसभरात १०३७ संशयीत 

नाशिक-नाशिक जिल्ह्यात आज ३७२ Coronaचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात २५० तर ग्रामीण भागात १२२ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १०३७ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २७५ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात १ व्यक्तीला आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.८६ टक्केआहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३१९१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १८९८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २५० मालेगाव मध्ये १०,नाशिक ग्रामीण १०४ ,जिल्ह्या बाह्य ०८ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण  ८५९ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९३.६४ %,नाशिक शहरात ९५.८६ %,मालेगाव मध्ये ९२.७५ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३२%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात २५० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ७४७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६८,१६६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६५,३४७ जण कोरोना मुक्त झाले तर १८९८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०१

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८३०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९२१

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ९६५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५७

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ८५९

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)